न्यूरॉन हॉस्पिटल येथे निदान व उपचार शिबिर
न्यूरॉन हॉस्पिटल, लातूर यांच्यावतीने लहान मुलांच्या मेंदूविकारावर निदान व उपचार शिबिर (शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025)
✴ शिबिराची वैशिष्टे :
✅ 0-24 वर्ष वयोगटातील मुलांच्या मेंदू विकारांवर उपचार
✅ EEG आणि BERA टेस्ट वर 50% सवलत
✅ फिट्स/आकडी, ऑटीझम, ADHD, मुलं उशिरा बोलणे/चालणे आणि इतर मेंदूच्या आजारावर खात्रीशीर निदान आणि उपचार
शिबिराचे ठिकाण :
न्यूरॉन हॉस्पिटल
जॉकी स्टोअर्सच्या खाली, अश्विनी हॉस्पिटल समोर, R.J कॉम्प्लेक्स समोर, पाटील प्लाझा जवळ, औसा रोड, लातूर
⏰ शिबिराचा दिवस :
शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025, सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
⚕ तज्ञ डॉक्टर : डॉ अंकुश मैंदाड, लहान मुलांचे मेंदुविकार व फिट्स तज्ञ (Pediatric Neurologist)
☎ नाव नोंदणी आणि इतर माहितीसाठी संपर्क : 8010824285 / 02382-242581
---
आपल्याला विनंती आहे की हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा